Page 1022 of पुणे News

टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी हरिनामाचा गजर करीत पायी जाणारी वारी हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.

प्रकाश आमटे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बीआरटी मार्गातील प्रवास वेगाने आणि विनाअडथळा होण्यासाठी विविध मार्गांवर १४८ ठिकाणी बूम बॅरिअर्स बसविण्यात येणार आहेत

तरुणीवर बलात्कार करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, मित्रांवरही गुन्हा दाखले

“गेले दोन तीन दिवस बोलू की नको तेच समजत नव्हतं. पण आज ठरवलं की तुमच्यासोबत बोललंच पाहिजे.”

या प्रकरणामध्ये वसंत मोरेंनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय

देहू संस्थानाबाबत माध्यमांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे, असेही नितीन महाराज मोरे म्हणाले

बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीतील १४ साथीदारांविरोधात २०२१ मध्ये मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती.

२६ हजारांहून अधिक जणांनी या पोस्टला लाइक केलं असून २ हजार ८०० हून अधिक कमेट्स या पोस्टवर आहेत.

पुणे प्रादेशिक परविहन कार्यालयाकडून आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर मोटार सायककल, रिक्षा चालविण्याची चाचणी घेतली जाते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून लोकअदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला.