Page 1045 of पुणे News

भोंग्यांविरोधी भूमिका घेतल्याने वसंत मोरेंना मनसेने पदावरुन हटवल्याची चर्चा असतानाच या वादात शिवसेनेने उडी घेतल्याचं चित्र दिसतंय.

एमपीएससीने वनसेवा मुख्य परीक्षा २०१९साठी ऑप्टिंग आऊट लागू करण्यात आल्याची माहिती प्रसिद्घिपत्रकाद्वारे दिली.

या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याच्या वृत्ताला दत्तवाडी पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

एकाने तरुणीच्या पायावर बसून तोंड, हात पाय दाबून धरले. दुसऱ्या आरोपीने तरुणीला सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला.

रिक्षा चालकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पसार झालेल्या रिक्षा चालकाचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत…

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.

मशीदीसमोर हनुमान चालीसा म्हणणारे भोंगे लावण्यास मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय.

पुण्यातील वानवडी परिसरात भरधाव दुचाकी वीजेच्या खांबावर आदळून दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता ऊस तोड कामगार मंडळावरून टोला लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामगारांच्या कल्याण निधीवरून साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वीजेवरील वाहनाच्या बॅटरीमध्ये सुधारणा होत आहे.