Page 1046 of पुणे News

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या अंगरक्षकाला सराईताने धक्काबुक्की केल्याची घटना आंबिलओढा वसाहतीत घडली.

पुण्यातील बोपदेव घाटात मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पुण्यात सावत्र वडिलांनी तीन वर्षांच्या बालिकेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली.

पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

पुण्यात भांडणे सोडविल्याने एकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा घेतल्याची घटना विश्रांतवाडीतील एकतानगर भागात घडली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (१७ एप्रिल) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मनसेचा मशिदीवरील भोंग्यांना असणारा विरोध अधोरेखित…

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा,” असं आवाहन केलंय.

शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदे घेतली

रशिया आणि युक्रेन युद्धामुळं महागाई वाढली आहे, असं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मनसेच्या युतीवरही…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१६ एप्रिल) पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली.

प्रवेशासाठी दिलेल्या मुदत संपण्यास केवळ तीन दिवस बाकी असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय.