scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Hijab Row : छगन भुजबळ म्हणतात, “मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं…”

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देशात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली.

Pune Brighten the old memories of Ajit Pawar about agriculture
“त्यावेळी चार गायी विकून जमीन घेतली पण…”; अजित पवारांचा शेती व्यवसायात असतानाच्या आठवणींना उजाळा

मला आधार देण्याचे आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम पोल्ट्री आणि डेअरीच्या व्यवसायाने केले, असेही अजित पवार म्हणाले

Ajit Pawar explanation on Kirit Somaiya allegations on pune jumbo covid center
“काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही”; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

जम्बो कोविड सेंटर उभे करताना कोणत्याही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याला सामील करण्यात आले नाही, असेही अजित पवार म्हणाले

“….मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे”, गिरीश बापट यांचं पुण्यात विधान

भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं वक्तव्य केलंय.

पुण्यात ज्या पायरीवर धक्काबुक्की झाली, त्याच पायरीवर सोमय्यांचा भाजपाकडून सत्कार

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं.

pune-victory-procession-3
6 Photos
Photos : मराठ्यांचा झेंडा दिल्लीवर फडकल्याच्या घटनेला २५१ वर्ष पूर्ण, पुण्यात विजयी मिरवणूक

२५१ वर्षांपूर्वी १० फेब्रुवारी या दिवशी मराठा साम्राज्याने राजधानी दिल्ली काबीज केली होती.

“संजय राऊत यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं की मुलीचे…”, किरीट सोमय्यांचं जाहीर आव्हान

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

“..वो छिनने वाले तुम कौन”; “लडकी और भेडियोंके झुंड पर…”; पुण्यात मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

Zomato delivery boy obscene act with a minor girl
पुणे : फूड डिलिव्हरी बॉयचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ठोकल्या बेड्या

खेळून घरी परतणाऱ्या आठ वर्षीय मुलीला आरोपीने थांबवून अश्लील कृत्य केले

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या