scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वारासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरातील संजय पार्क रस्त्यावर घडली.

Loksatta Shahrbat Municipal elections Political parties in Pune Voters Pune print news
शहरबात (अ) राजकीय : स्वान्तसुखाय’ पुण्यातील राजकीय पक्ष

लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर प्रचाराचे दोन अंक संपले. आता महापालिका निवडणुकीचा तिसरा अंक झाला की, पाच वर्षांसाठी प्रचारावर पडदा पडणार आहे.

MIDC accelerates Rs 650 crore flyover works including alternative roads in Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्क लवकरच ‘कोंडी’मुक्त! पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या ६५० कोटींच्या कामांना एमआयडीसीकडून गती फ्रीमियम स्टोरी

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या कोंडीबाबत सातत्याने आयटीयन्स तक्रार करीत असतात.

Satara District Collector Jitendra Dudi has been posted as Pune District Collector pune news
एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार; जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी फ्रीमियम स्टोरी

राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे.

32 lakh trees in Pimpri-Chinchwad Municipal Corporation claims
पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ लाख वृक्ष; महापालिकेचा दावा

शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात आली आहे.

Two out of three additional commissioner posts in pune Municipal Corporation have been vacant for nine months
राज्यातील या शहराला मिळेना अतिरिक्त आयुक्त!

पुण्यातील राजकीय पक्षांच्या मंडळींना पुणे महापालिकेसाठी अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यासाठी अधिकारी मिळत नसल्याचे समोर आले आहे.

Indrayani river foams before Chief Minister Devendra Fadnavis visit to Alandi
इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच आळंदीमध्ये दाखल होणार आहेत. त्याआधी इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र आहे.

will demand to provide additional water storage from Mulshi Dam for Pimpri-Chinchwad says Commissioner Shekhar Singh
…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका

पिंपरी-चिंचवड शहराला मुळशी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा देण्याची मागणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Pune Municipal Corporations budget delayed due to lack of public representatives
लोकप्रतिनिधी नसल्याने अंदाजपत्रक लांबणीवर? कुठे घडला हा प्रकार

ठरवून दिलेल्या मुदतीत महापालिकेचे अंदाजपत्रक सादर न करण्याची तत्कालीन आयुक्तांनी सुरू केलेली ‘परंपरा’ यंदाच्या वर्षी देखील कायम राहण्याची शक्यता आहे.

Three Bangladeshi infiltrators arrested from Talegaon pune
पुण्याच्या तळेगावमधून घुसखोर तीन बांगलादेशींना बेड्या; आठ महिन्यांपासून करायचे ‘हे’ काम?

पुण्यातील तळेगावमध्ये बेकायदेशीररित्या राहत असलेल्या तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे.

Ganja was sold from paan stall in Wakad Police arrested man
वाकडमध्ये पान टपरीतून विकला जात होता गांजा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी- चिंचवडमध्ये पान टपरीत गांजा विक्री करणाऱ्या पान टपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या