Page 37 of पंजाब News

पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार असतानाच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केलीय.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय कलह सुरू झाला आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलहावर नवजोत सिंग सिद्धू यांनी राजीनाम्यानंतर भाष्य केलं आहे. एक व्हिडीओ संदेश त्यांनी ट्विटरवर शेअर…

आज दुपारीच काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत सिंग सुद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ दिवसभरातला हा दुसरा राजीनामा ठरला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांना आपल्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत मोठी नाराजी आणि संतापाला सामोरं जावं लागणार आहे.

पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता…

पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. एकूण १५ मंत्र्यांचं नवीन मंत्रिमंडळ असेल.

अनुसूचित जातीच्या कोणत्याही व्यक्तीसाठी ‘दलित’ हा शब्द न वापरण्याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्याही सूचना केल्या आहेत.

काँग्रेस पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचं आवाहन केलं…

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी स्वतः स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. या आदरातिथ्याने सर्वच खेळाडू भारावून गेले.

नवजोत सिंह सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंह माली यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.