Page 19 of राहुल नार्वेकर News

महाराष्ट्रातील आमदारांसाठी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहकार्याने प्रशासन अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

“…तर मी प्रभावित होणार नाही”, असेही आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकरांनी म्हटलं.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “ज्यांना संविधानाचं आणि नियमाचं ज्ञान नाही अशा लोकांनी केलेल्या टीकेवर बोलण्यात वेळ घालवणं योग्य नाही”

१६ आमदार अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकरांच्या दरबारी प्रलंबित आहे. या प्रकरणी निकाल लागण्यासाठी किती कालावधी लागणे अपेक्षित आहे, असा प्रश्न…

राहुल नार्वेकर म्हणतात, “ज्यांना संविधानाचं, नियमाचं ज्ञान नाही अशा लोकांनी केलेल्या टिप्पणीबद्दल बोलण्यात वेळ घालवणं योग्य नाही!”

संजय राऊत म्हणतात, “सध्या राज्याच्या विधानसभेत टाईमपास एक, टाईमपास दोन, टाईमपसास तीन अशी सीरिज चालू आहे.”

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांबाबत कायदेत्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन-जर्मनी दौरा नुकताच रद्द करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांची परदेशवारीदेखील रद्द झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार टीकास्र सोडलं आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून तीव्र आक्षेप घेतला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घाना दौऱ्याबाबत गंभीर आरोप केला.

Mumbai Maharashtra Breaking News, 29 September 2023 : राज्याचे राजकारण, पाऊस अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा