Page 14 of रायगड News
मान्सून तळकोकणात दाखल झाला असतानाच रविवारी रात्रीपासून पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले.
किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर कोझर येथे मोठं भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अनेक वाहने एकमेकांवर धडकली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.
रायगड जिल्ह्यात २७९ गावे आणि वाड्यामध्ये सध्या पाणी टंचाई आहे. या गावं आणि वाड्यांना सध्या ४० टँकरव्दारे पाणी पुरवठा केला…
संभाजी भिडे यांनी शिवराज्याभिषेकविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. तारखेनुसार शिवराज्याभिषेक साजरा न करता तिथीनुसार करावा, असं ते म्हणाले आहेत.
सातारा येथील पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार सचिन पाटील, बाळासाहेब सोळसकर, सरचिटणीस निवास…
माजी आमदार आणि नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी पेझारी येथे शक्तिप्रदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जागवण्याचा…
संभाजीराजे छत्रपती हे पुन्हा एकदा आक्रमक असून कायदेशीर मार्गाने किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा एकत्रित परिणाम जिल्ह्यातील शेतीवर होण्यास सुरवात झाली आहे.
अनुदान महसुल विभागाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. महसूल विभागाकडे इतरही बरीच कामे असल्याने, ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकडे दुर्लक्ष…
रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत. प्रकल्पग्रस्तां बाबत उदय…
जिल्ह्यात भाताची आणि नाचणी पिकाची उत्पादकता वाढविण्यावर यंदा भर दिला जाणार आहे.