scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

konkan railway to run special memu trains during ganesh festival MEMU train schedule
Konkan Railway Special Memu Trains : कोकण रेल्वे मार्गावर आज पासून अनारक्षित विशेष मेमू गाड्या धावणार

या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर बुधवार, ३ सप्टेंबर आणि गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी धावणार आहेत.

konkan railway railway passenger Sawantwadi Railway Terminus
​सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न अधुरेच, कोकणासाठी कायमस्वरूपी गाड्या हव्यात

​सावंतवाडी येथे परिपूर्ण टर्मिनस आणि कोचिंग डेपो उभारण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाण्याची समस्या आहे.

Murbad Railway decorated in Ganeshotsav
मुरबाडच्या नागरिकांना रेल्वेचे वेध….! गणेशोत्सव देखाव्यात साकारली मुरबाड रेल्वे

मुरबाड येथील डेहनोली गावातील हृतिक केंबारी या तरुणाने प्रस्तावित असलेली मुरबाड रेल्वेचा देखावा साकारला आहे.

after 16 years mumbai howrah duronto express gets Akola stop approval starting September 1
१६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर ‘दुरांतो’ला उद्यापासून थांबा; मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या प्रवाशांना…

मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अखेर अकोला रेल्वेस्थानकावर १ सप्टेंबरपासून थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अकोलेकरांची १६ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली.

sunday central railway mega block cancel
मुंबई : रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द; गणेशभक्तांना दिलासा

शनिवारी दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ब्लॉक रद्द केल्याची माहिती दिली केली.

Maratha protesters rush towards the local train; huge crowd
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांची लोकलकडे धाव; लोकलमध्ये तुडुंब गर्दी

लोकलमध्ये मराठा आंदोलकांनी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे शनिवार असूनही मध्य व हार्बर मार्गावरील गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती.

Heavy rains also hit devotees going to Tirupati
अतिवृष्टीचा तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांनाही फटका; नेमकं घडलं काय?

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल केला.…

Maratha Protesters dance to the rhythm of the halgi and the sound of cymbals
Manoj Jarange Patil Azad Maidan : हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकारावर आंदोलकांचा नाच; दुसऱ्या दिवशीही आंदोलकांचा उत्साह कायम

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : आझाद मैदानात शुक्रवारी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही हलगी…

Ganesh mandap outside Thane station blocked the path of passengers
ठाणे स्थानकाबाहेरील मंडपाने अडवली प्रवाशांची वाट

सकाळी सायंकाळी प्रवाशांनी भरलेल्या ठाणे स्थानकातील पश्चिमेस सॅटीस पुलाखालील पायऱ्यांलगतच गणेश मंडप उभारण्यात आला आहे.

संबंधित बातम्या