Page 2 of पाऊस News

सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसात नाशिकमध्ये सकाळच्या नियोजित १० वाजेच्या वेळेपेक्षा उशिराने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला दिमाखात प्रारंभ झाला.

गणेशकुंड येथे मंडप उभारण्यात येणार असून नगरपरिषदेचे कर्मचारी विसर्जन प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवणार आहेत. कोणताही अपघात टाळण्यासाठी प्रत्येक विसर्जनस्थळी स्वयंसेवक…

पुढील २४ तासांत गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागात अचानक पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस, मका पिकांना, शेतकरी चिंतेत.

मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस, तर कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम.

अचानक आलेला पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यासारख्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. विशेषतः जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये लक्षणीय…

भाक्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गुरुवारी सकाळी त्याची पाण्याची पातळी १,६७८.९७ फूट झाली.

पावसामुळे जीवरेखा व उर्ध्व दूधना प्रकल्प भरून वाहू लागले.


पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पतियाळा, पठाणकोट, गुरसादपूर आणि मोहाली या जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदान प्रक्रियेत मोठा घोळ घालून सत्ता मिळवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

शहरातील नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची माहिती थेट महापालिका प्रशासनाकडे देता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात ‘पीएमसी रोड मित्र हे…