Page 167 of राज ठाकरे News

मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.

सुप्रिया सुळेंच्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत मनसेकडून त्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.

राज ठाकरे म्हणतात, “गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे…!”

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे गट आणि मनसेमधील जवळीक वाढत असतानाच हा इशारा देण्यात आला आहे.

Vedanta Foxconn : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. त्यावरून महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता संदीप देशपांडे यांनी यावर…

राज ठाकरेंकडून पालिका निवडणुकीत सर्व जागा लढवण्यासाठी तयारी करण्याचे आदेश

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक

राज ठाकरे १७ सप्टेबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. १८ ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल.

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मेहनत घेणारे स्थानिक प्रशानस, पोलीस तसेच राज्यातील महानगपालिका, स्थानिक स्वरज्य संस्था यांचे विशेष आभार मानले…

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा राज ठाकरे यांचा दौरा मनसेत प्राण फुंकणार का?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मनसेशी उघड युती न करता छुप्या सहकार्याची भूमिका घेतली आहे.