Page 2 of राजामौली News

‘आरआरआर’ची कथा समलैंगिक संबंधावर आधारित असल्याच्या चर्चांवर राजामौलींनी यांनी केलं भाष्य

एस.एस. राजामौली यांनी हॉलिवूडमध्ये काम करण्यावर भाष्य केलं आहे.

त्याने २०१४ मध्ये ‘खूबसुरत’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची यशस्वी घोडदौड सुरु आहे.

भारतासह जगभरातल्या प्रेक्षंकानी ‘आरआरआर’चे कौतुक केले आहे.

त्यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट लॉस एंजेलिस शहरातील सर्वात मोठ्या आयमॅक्स चित्रपटगृहामध्ये दाखवण्यात आला.

‘पोन्नियिन सेल्वन १’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाने जगभरातून १००० कोटींहून अधिक रकमेची कमाई केली.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली हेदेखील दिसले होते. यासाठी त्यांनी १० कोटी घेतले असल्याची चर्चा रंगली…

त्यांनी या आगामी चित्रपटाबद्दल एक महत्वाची बातमी शेअर केली आहे.

अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या राजामौलींना एका दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे.

‘धर्मवीर’च्या टीमने घेतली राजमौली यांची भेट