scorecardresearch

राजामौली News

RRR in japan
तब्बल सात महीने ‘RRR’चा जपानच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चित्रपटाने रचला ‘हा’ नवा विक्रम

जपानमधील ४४ शहरे आणि प्रांतांमध्ये २०९ स्क्रीन्स आणि ३१ आयमॅक्स स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता

naatu naatu at oscars 2023
Video: ऑस्करच्या मंचावर ‘नाटू नाटू’चा जलवा, भन्नाट डान्स पाहून उपस्थितही भारावले; पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ पाहिलात का?

ऑस्करमध्ये ‘नाटू नाटू’वर थिरकली पावलं, गाण्याला मिळाली Standing Ovation

natu natu prem rakshith
“अन् मी दीड तास बाथरुममध्ये…”; गोल्डन ग्लोब विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याच्या कोरिओग्राफरची प्रतिक्रिया चर्चेत

“नाटू नाटू गाण्याचे शूट पूर्ण करण्यासाठी अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांना जवळपास २० दिवस लागले होते.”

rrr critics choice award
‘RRR’ ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट! जगभरातील चित्रपटांना मागे टाकत पटकावला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी शेअर करण्यात आली आहे.

adnan sami tweet
‘RRR’ला पुरस्कार मिळाल्यानंतर ‘तेलुगू ध्वज’चा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचं ट्वीट; अदनान सामी म्हणाला…

RRR Golden Globe: ‘तेलुगु ध्वज’चा उल्लेख करत ‘RRR’चं अभिनंदन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटवर अदनान सामीची नाराजी; म्हणाला…

PM narendra modi
Golden Globe Awards : ‘RRR’च्या ‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले…

जागतिक पातळीवर या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे