Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

राजू शेट्टी Videos

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
Sangli District Central Bank Corruption Swabhimani Shetkari Sanghatana President Raju Shetti Serious allegation on Politician
Raju Shetti: २ कोटी ४६ लाख सर्वसामान्यांच्या पैशांवर दरोडा; राजू शेट्टींचा आरोप | Sangali | Bank

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक राजकारण्यांचा एक अड्डा झाला आहे येथील सर्व नेत्यांचं राजकारण सांभाळण्यासाठी बॅंकेमध्ये अनेक घोटळे, भ्रष्टाचार होत आहेत,…

Raju shettis reaction on loksabha election
Raju Shetti on Loksabha: “हातकणंगले जागा ही पारंपारिकरित्या माझी असल्याने…”, शेट्टींची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही निवडणुकीच्या तारखांची घोषणी केली गेली…

swabhimani shetkari sanghatana raju shetti on loksabha election
Raju Shetti on Loksabha: लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार, राजू शेट्टींनी केलं जाहीर

आगामी लोकसभा निवडणूक मी स्वाभिमानी पक्षाच्यावतीने स्वतंत्रपणे लढणार आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली. तसंच दोन्ही आघाडीकडून उमेदवारी…

Raju Shetti on BJP: "काही मध्यस्ती मला दिल्लीला...", भाजपाच्या ऑफरच्या चर्चांवर राजू शेट्टींचं विधान
Raju Shetti on BJP: “काही मध्यस्ती मला दिल्लीला…”, भाजपाच्या ऑफरच्या चर्चांवर राजू शेट्टींचं विधान

‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे भाजपामध्ये जाणार’ अशी राज्यभरात चर्चा असताना ही अफवा असून उलट सुलट बातम्या देऊन…

Raju Shetti
Raju Shetti: “नाना पटोलेंचा फोन आला होता…”, राजू शेट्टींनी मविआला सुनावलं

मोदी सरकारविरोधात मोट बांधलेल्या देशातील २८ विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. पाटना, बंगळुरूनंतर आता ३१ ऑगस्ट…

Raju Shetti:Swabhimabi Shetkari Sanghtana leader Raju shetti on protest महागाईविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, इचलकरंजीत उद्या जनआक्रोश मोर्चा
Raju Shetti: महागाईविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, इचलकरंजीत उद्या जनआक्रोश मोर्चा

गेल्या काही दिवसांत देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन वापरातील अनेक गोष्टींच्या किमती गगनाला भीडत आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर…