राजू शेट्टी News

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
Raju Shetty warning to sugar millers on overdue installments Kolhapur
…तर साखर कारखानदारांना उसाच्या बुडक्याने ठोकून काढू; राजू शेट्टी यांचा इशारा

उसाचा गतवर्षीचा थकीत हप्ता शेतकऱ्यांना तातडीने द्यावा. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे हे पैसे बुडवायचे मनात सुध्दा आणले तर त्याच बुडक्याने तुम्हाला…

Ravikant Tupkar on Raju Shetti
“राजू शेट्टी महान नेते, ते २८८ काय देशातील प्रत्येक…”, रविकांत तुपकरांचा राजू शेट्टींना टोला

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे. तसेच राज्य सरकारवरही त्यांनी हल्लाबोल केला.

Raju Shetti, political journey,
दोन पराभवांनंतर राजू शेट्टी यांची राजकीय वाटचाल आव्हानास्पद

सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे लगेचच सक्रिय झाले आहेत.

Vasantrao Naik farmer debt relief movement started in the state from July 1 Announcement by Raju Shetty
राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू; राजू शेट्टी यांची घोषणा

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…

raju shetti latest marathi news
फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ! काय चुकलं याचं विचार मंथन – राजू शेट्टी

आमचं काय चुकलयं यावर मंथन करून पुढील राजकीय दिशा ठरवू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

Raju Shetty will take out Kaifiyat padayatra from Kagal to Kolhapur on Shahu Jayanti
राजू शेट्टी पुन्हा सक्रिय; शाहू जयंतीदिनी कागल ते कोल्हापूर कैफियत पदयात्रा काढणार

ऊस उत्पादक शेतकरी आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हितासाठी २६ जून या राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंतीदिनी शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी…

Raju Shetti
राजू शेट्टींचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “शब्द देतात आणि नंतर सोयीस्करपणे…”

नागपूर ते गोवा शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti On Sadabhau Khot
“कडकनाथ सारखे घोटाळे करून…”, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना टोला; म्हणाले, “कोणाचे पाय धरून…”

‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे.

Sadabhau Khot on Raju Shetti
“राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले नाही तर…”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमचा गुलाम राहणार असं जयंत पाटलांना…”

विजयानिमित्त धैर्यशील माने यांचा शिराळमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर…

raju shetti meeting
बारामती येथे २२ व २३ जून रोजी स्वाभिमानीची राज्य कार्यकारणीची बैठक : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नुकतीच निवडणूक लढवली होती.

Bajrang Sonwane On Dhananjay Munde
“जनतेनं त्यांना माझी पात्रता दाखवली”, बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंना इशारा; म्हणाले, “विधानसभेला आणखी एक विकेट…”

धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया देत बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली होती. आता धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला बजरंग सोनवणे यांनीही…

ताज्या बातम्या