Page 18 of रामदास कदम News

रामदास कदम यांनी आपण पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे.

धरण क्षेत्रात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण रात्री ९.३० च्या सुमारास ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली.

शिवसेना नेते रामदास कदम गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा

“जनतेचा प्रक्षोभ पाहून आज निर्बंध मागे घ्यावे लागले आहेत, तीन पक्षाच्या सरकारला अखेर झुकावं लागलं.” असंही म्हणाले आहेत.

दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत अपक्ष उभे राहिलेले शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं विधान ; भाजपा-शिवसेना युती बद्दलही अप्रत्यक्षपणे बोलले आहेत.

शिवसेनेचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी विधीमंडळ अधिवेशनात आपल्या निवृत्तीनिमित्त बोलताना आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं.

शिवसेना नेते आणि आमदार रामदास कदम विधीमंडळात निवृत्तीचं भाषण करताना भावूक झालेले पाहायला मिळाले.

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्रकारपरिषदेवर दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

“गद्दार मी नाही शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे ; असंही पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी अजूनही राज्याच्या काही भागात लपून-छपून प्लास्टिक पिशव्यांमधून वस्तूंची सर्रास विक्री सुरु आहे.

पर्यावरणप्रेमींनी पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.