scorecardresearch

Rituraj Gaikwad
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: ऋतुराजचे द्विशतक हुकले

Ranji Trophy Cricket Tournament महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यातील रणजी करंडक लढतीत पहिल्या डावातील आघाडीसाठी दोन्ही संघांना समान संधी असल्याचे चित्र…

Ranji Trophy: In Ranji Trophy became new history for the first-time women umpired they got a chance
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीत घडला नवा इतिहास! पहिल्यांदाच महिलांना मिळाली अंपायरिंग संधी, BCCIचा वेगळा उपक्रम

क्रिकेटमधील अंपायरिंगच्या क्षेत्रात महिलांनी एक पाऊल पुढे टाकत नवा इतिहास घडवला आहे. याआधीही आयसीसीच्या अनेक मालिकांमध्ये महिलांना संधी दिली आहे.…

rituraj gaikwad century
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : ऋतुराजचे दिमाखदार शतक; तमिळनाडूविरुद्ध पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राच्या ६ बाद ३५० धावा

ऋतुराजने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सहावे शतक झळकावताना १६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ११८ धावा केल्या आहेत.

MAH vs ASM Updates
MAH vs ASM: रणजी ट्रॉफीमध्ये केदार जाधवचा धुमाकूळ; आसामच्या गोलंदाजांना घाम फोडत झळकावले द्विशतक

MAH vs ASM Updates: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसाम विरुद्ध महाराष्ट्र संघांत सामना खेळला जात आहे. या सामन्यात केदार जाधवने शानदार द्विशतक…

ranji trophy 2022 saurashtra impressive victory against mumbai
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सौराष्ट्रकडून मुंबई पराभूत

मुंबईला ८ बाद २१८ धावसंख्येच्या पुढे खेळताना आणखी केवळ १३ धावांची भर घातली. त्यांचा डाव २३१ धावसंख्येवर आटोपला.

shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सौराष्ट्रविरुद्ध मुंबई पराभवाच्या छायेत; २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिवसअखेर ८ बाद २१८

जयासाठी मुंबईला आणखी ६२ धावांची, तर सौराष्ट्रला केवळ दोन बळींची आवश्यकता आहे.

ranji trophy shams mulani shine mumbai beats hyderabad by an innings and 217 runs
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा सलग दुसरा विजय; हैदराबादवर डावाने मात; शम्स मुलानीची चमक

मुंबईच्या संघाला पहिल्या डावात ४३७ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी हैदराबादला फॉलोऑन दिला.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अरमान जाफरचे शतक; मुंबईच्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २९० धावा;पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी

मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २९० धावसंख्येपर्यंत मजल मारली असून त्यांच्याकडे ५२ धावांची आघाडी आहे.

Sanju Samson scored a half-century against Jharkhand in the Ranji Trophy
Ranji Trophy: टीम इंडियातून डावलेल्या खेळाडूची शानदार खेळी, लगावले तब्बल सात षटकार

भारतीय संघातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनने रणजी ट्रॉफीमध्ये झुंजार अर्धशतक झळकावले. पुन्हा एकदा निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले.

shivam dube injury ruled out mumbai squad in vijay hazare trophy 2022
Vijay Hazare Trophy 2022 : मुंबई संघाला मोठा धक्का; शिवम दुबे दुखापतीमुळे संघाबाहेर

सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या विजयी सामन्यात मह्त्वाची भूमिका बजावणारा शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर पडला आहे.

indian cricketer chandrashekhar pandit
विश्लेषण : मध्य प्रदेशच्या रणजी यशाचे गमक? मुंबईकर पंडित यांची ‘खडूस’ रणनीती! प्रीमियम स्टोरी

२३ वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला उपविजेतेपद मिळवून देणारे पंडित यांनी यंदा जेतेपदाचे यश प्रशिक्षक म्हणून मिळवून दिले

संबंधित बातम्या