१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम Anshul Kamboj picks up 10 wickets: हरयाणाच्या अंशुल कंबोजने रणजी करंडक स्पर्धेत केरळविरुद्ध खेळताना एका डावात १० विकेट्स घेण्याची करामत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 15, 2024 13:10 IST
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ Ranji Trophy Updates : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फॉलोऑन दिल्यानंतर ओडिशाचा संघ दुसऱ्या डावात २१४ धावांत गारद झाला. पहिल्या डावात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 9, 2024 16:12 IST
Shreyas Iyer Double Century: २४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा… श्रेयस अय्यरने वादळी खेळीसह मोडला स्वत:चाच मोठा विक्रम, IPL लिलावापूर्वी टी-२० अंदाजात केली फटकेबाजी Shreyas Iyer Double Century: मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये शानदार द्विशतक झळकावले. टीम इंडियातून बाहेर असलेल्या या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 7, 2024 13:30 IST
Prithvi Shaw : पृथ्वी शॉ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; वाढतं वजन आणि शिस्तीच्या अभावामुळे मुंबई संघातून डच्चू Prithvi Shaw : पृथ्वी शॉला रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघातून वगळण्यात आले आहे. त्याला फिटनेस आणि खराब फॉर्ममुळे संघातून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 22, 2024 18:49 IST
रणजी सामने खेळण्यास इच्छुक; वेदनामुक्त असलेला शमी ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत सकारात्मक भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी क्रिकेट सामना रविवारी समाप्त झाल्यानंतर बंगळूरु येथेच शमीने पूर्ण जोमाने गोलंदाजी केली. By पीटीआयOctober 22, 2024 02:38 IST
Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने मोडला ब्रायन लाराचा मोठा विक्रम, शतक झळकावत ठोकला टीम इंडियात पुनरागमनाचा दावा Cheteshwar Pujrara Century Record : चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी सामन्यात सौराष्ट्रासाठी चमकदार कामगिरी करत द्विशतक झळकावत मोठा पराक्रम केला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 21, 2024 15:51 IST
Ranji Trophy : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, ९ विकेट्सनी धूळ चारत नोंदवला हंगामातील पहिला विजय Ranji Trophy 2024-25 Updates : मुंबईने महाराष्ट्राने दिलेल्या ७४ धावांचे लक्ष्य सहज पार केले. मुंबईचा हा यंदाच्या हंगामातील पहिला विजय… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 21, 2024 14:27 IST
Ranji Trophy : श्रेयस अय्यरने संपवला ३ वर्षांचा दुष्काळ, रणजी ट्रॉफीत शतक झळकावत गाठला मोठा टप्पा Ranji Trophy 2024-25 Updates : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एलिट गट अ मधील सामना मुंबई आणि महाराष्ट्र संघात खेळला जात आहे.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 19, 2024 13:45 IST
Sai Sudharsan : साई सुदर्शनने टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ठोकला दावा, दिल्लीविरुद्ध झळकावले वादळी द्विशतक Sai Sudharsan Ranji Trophy : साई सुदर्शनने दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात नाबाद द्विशतक झळकावले आहे. गुजरात टायटन्सच्या या फलंदाजाचा उत्कृष्ट फॉर्म… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 18, 2024 21:55 IST
Ranji Trophy: कोण आहे गुरजपनीत सिंह? विराट कोहलीच्या सल्ल्याने चेतेश्वर पुजाराला रणजी ट्रॉफीमध्ये केलं आऊट, ठरला तमिळनाडूच्या विजयाचा हिरो Ranji Trophy: सध्या रणजी क्रिकेट सामन्यांमध्ये चर्चेत असलेला गुरजपनीत सिंह हा गोलंदाज नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 15, 2024 13:49 IST
MUM vs BAR : मुंबईने बडोद्याविरुद्ध टेकले गुडघे; सलामीच्या लढतीतच अनपेक्षित पराभव MUM vs BAR : रणजी करंडक एलिट २०२-२५ या स्पर्धेतील गट अ सामन्यात मुंबई आणि बडोद्याचा संघ आमनेसामने आले होते.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 14, 2024 15:32 IST
Ishan Kishan : IND vs BAN मालिकेदरम्यान इशान किशनला मिळाली नवी जबाबदारी, ‘या’ संघाच्या कर्णधारपदी झाली निवड Ishan Kishan Captain : इशान किशनला नवी जबाबदारी मिळाली आहे. भारत-बागलदेश मालिकेदरम्यान त्याला कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 9, 2024 23:50 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”
गणपती बाप्पाची ‘या’ ४ राशींवर असते नेहमी कृपा! गणेशाच्या आशीर्वादाने मिळतो भरपूर पैसा अन् प्रत्येक कामात यश
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन मसूदा तयार; ‘शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५’बाबत तज्ज्ञांनी मांडली मते
Greater Noida : संतापजनक! हुंड्यासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळलं, घटनेनंतर मोठी खळबळ, पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या
आई गं, काकू तुम्ही तर राडाच केला… हळदीच्या कार्यक्रमात ‘काली बिंदी’ गाण्यावर केला असा डान्स की, VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स