scorecardresearch

Page 20 of रणजी ट्रॉफी News

Manoj Tiwary
Ranji Trophy: क्रीडामंत्र्यांनीच झळकावलं दमदार शतक; १४ चौकार, एका षटकाराच्या मदतीने केल्या १३६ धावा

पहिल्या डावामध्ये या मंत्र्याने दमदार अर्थशतक झळकावलं होतं आणि दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या

Suved Parkar
Ranji Trophy 2022 Quarterfinals : अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणाऱ्या २१ वर्षीय सुवेदचा डबल धमाका, पदार्पणातच ठोकले द्विशतक

दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेच्या जागी सुवेदला खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करत पहिल्याच सामन्यात इतिहास रचला.

Sarfaraz Khan
Ranji Trophy 2022 Quarterfinals : ‘या’ रणजी खेळाडूचे ऐतिहासिक शतक, सर ब्रॅडमन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

त्याचा सध्याचा फॉर्म आणि कामगिरी बघता लवकरच त्याची भारतीय संघात वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.