Page 46 of भारतीय रिझर्व बँक News

शहरात पुन्हा टोल आकारणी सुरू होणार असल्याची कुणकुण लागल्याने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह टोलविरोधी कृती समितीच्या…

खासगी उद्योजकांच्या नव्या बँकांना परवाने मंजुरीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना, ‘क्लास बँकिंग’ला पर्याय देणारा ‘मास बँकिंग’चा प्रयोग म्हणून

नवे वर्ष बँकिंग क्षेत्र, गृहनिर्माण-बांधकाम, रिटेल आणि आवर्तन पूर्ण होऊन उलटफेर या अर्थाने तेल कंपन्या, विमान कंपन्यांसाठी तेजीचे राहील.

आगामी लोकसभा निवडणुकांनंतर कुणालाही सत्ता स्थापनेस आवश्यक असलेले बहुमत न मिळाल्यास देशापुढील आíथक समस्या वाढतच जातील आणि हे देशाच्या

नववर्षांसाठी सुखद आश्चर्याची भेट रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी तमाम कर्जदार, उद्योग क्षेत्राला दिली.

अपेक्षित व्याजदर वाढीचे संकट दूर गेल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात बुधवारी रिझव्र्ह बँकेच्या निर्णयाला पसंतीची पावती दिली.

एकीकडे महागाई वाढीचा आलेख वरच्या दिशेने जात असताना दुसरीकडे महत्त्वाच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करता रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन…

बँकिंग उद्योगासाठी डोकेदुखी बनलेल्या वाढत्या कर्जथकिताला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी अखेर रिझव्र्ह बँकेने दर्शविली आहे.
भांडवली बाजारातील घसरण सलग सहाव्या दिवशीही कायम मंगळवारीही राहिली. चढय़ा किरकोळ व घाऊक महागाई दरामुळे बुधवारच्या मध्य तिमाही

महागाई निर्देशांकांचा भयानक कळस पाहता येत्या आठवडय़ात रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर वाढ अटळ दिसते, या भीतीने शेअर बाजारात शुक्रवारी थरकाप उडवून…

बँकिंग हा प्रामुख्याने सेवा-उद्योग आहे आणि बँका तर जनतेच्या पैशाच्या विश्वस्त आणि रक्षणकर्त्यांच ठरतात. म्हणूनच अन्य सेवांच्या तुलनेत
देशाच्या बँकिंग प्रणालीतील रोगप्रतिकारकता सुधारून, २००८ सालासारख्या अरिष्टांची पुनरावृत्ती टाळली जाऊन ही व्यवस्था अधिक काटेकोर बनविण्यासाठी