रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर उतरेल, तेव्हा बंगळूरुचे लक्ष्य आपली…
आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात आरसीबीच्या संघाला ही किमया साधली होती. त्यानंतर चेपॉकवर चेन्नईविरुद्ध जिंकायला त्यांना १७ वर्ष प्रतीक्षा करावी लागली.