Page 9 of वाचकांचे मेल News
सन २०१५ या वर्षीच्या पीएसआय, एसटीआय व इतर काही परीक्षा अद्याप झाल्या नाहीत.
भूकंप, पूर, त्सुनामी या नसíगक आपत्ती पूर्वसूचना न देता येतात, हे सत्य आहे.

एकविसाव्या शतकातील भारतातही मंदिरप्रवेश इत्यादी विषयांवर चर्चा व आंदोलने होत आहेत,
‘खासगीकरणाला आयडीबीआय कर्मचाऱ्यांचा विरोध’ ही बातमी (२८ नोव्हें.) वाचली.

गृहनिर्माण नियामक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मार्गी लावला

देशाच्या राजकारणाच्या पटलावर आपल्या दंडात बेटकुळ्या किती हे दाखविण्याचाच प्रयत्न असतो.

खुनी, दरोडेखोर, लाचखोर, बलात्कारी यांनी देश सोडण्याची मागणी एकाही नेत्याने केलेली नाही.
गुंतवणूक केवळ स्थिर परतावा देणारी व सुरक्षितच नव्हे तर सर्वोच्च तरलता (लिक्विडिटी) असणारीही आहे.

‘लोकसत्ता’च्या १५ नोव्हेंबरच्या अंकातील काही वृत्ते उद्धृत केली आहेत.
अ-कृषी विद्यापीठ कायद्यासंदर्भात चर्चा होण्याच्या निमित्ताने केलेला हा लेखन प्रपंच आहे.

ब्रह्मी बिन लादेन’ हे संपादकीय (लोकसत्ता, १० नोव्हेंबर) आँग सान स्यु ची यांच्यावर अन्याय करणारे आहे.