Page 9 of वाचकांच्या प्रतिक्रिया News

आता कोणीच परत फिरू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे, जे जे महाशक्तीला हवे होते तसेच घडत आहे.

मुदलात निवडणूक प्रक्रियेच्या अधीन असलेले आपण सर्वप्रथम जनतेला उत्तरदायी आहोत, याची तरी जाणीव सरकारला आहे का, याबद्दलच शंका आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही तरुणाईला खड्डे खोदण्याचा रोजगार देणारी योजना आहे असे पंतप्रधान संसदेत गर्जले होते

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संगमरवरी दशसूत्री फलकाचे अनावरण करण्यात आले होते.

भारतीय लोकशाही आहे येथे कोणी काय खावे आणि पैसे मिळविण्यासाठी कशाच्या जाहिराती कराव्यात यावर निर्बंध नसावेत.

रशियन सैनिकांनाही आता आपण युक्रेनशी युद्ध का करत आहोत, हेच कळेनासे झाले आहे

७३ वर्षीय राजे चार्ल्स या कसोटीवर स्वत:ला कितपत सिद्ध करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी याची कुणकुण लागल्यापासून स्थानिक जनता प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अमेरिकेने ब्रिटिश साम्राज्य व मित्रराष्ट्रांचे पुरेसे नुकसान होण्याची वाट पाहिली.

महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदींनीच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातसाठी पळवल्याचे मान्य करणे होय.

कायदे कुचकामी ठरत आहेतच पण गुन्हेगारांना कायद्याबरोबरच समाजाचीदेखील भीड राहिलेली दिसत नाही.

‘वेदांत-फॉक्सकॉन’ हा २० अब्ज डॉलर्सचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातेत गेला. आता त्यावर चर्वितचर्वण करणे व्यर्थ आहे.