scorecardresearch

रिलायन्स जिओ News

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More
jiocoin is not cryptocurrency understand how reward system works
जिओकॉइन काय आहे? त्याला क्रिप्टोकरन्सी म्हणावे का?

जिओकॉइन हे जिओ अॅप वापरकर्त्यांसाठी बाजारपेठेत वापरता येणारी आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सी नाही तर रिवॉर्ड सिस्टिमसारखे काम करते.

Reliance Mukesh Ambani Shifts Focus To Gulf Oil Purchases amid russian restrictions
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा घटला… कारण काय?

Reliance Industries : किराणा आणि जिओ व्यवसायातून महसूल वाढला तरी इन्व्हेंटरी तोट्यामुळे रिलायन्सचा निव्वळ नफा कमी झाल्याचे निकालात स्पष्ट झाले…

Mukesh Ambani in insurance sector
मुकेश अंबानींच्या ‘या’ कंपनीचा नवीन क्षेत्रात प्रवेश  

बजाज समूहातील वित्तीय सेवा कंपनी बजाज फिनसर्व्हपासून फारकत घेतल्यानंतर, अलियान्झने काही महिन्यांनी ही घोषणा करण्यात आली.

Reliance to Set Up Integrated Compressed Biogas Project in Palghar on 377 Hectares
रिलायन्सच्या ‘या’ कंपनीचा ताबा फ्रान्सच्या कंपनीकडे

फ्रान्सची ‘दसॉल्ट एव्हिएशन’ त्यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसोबतच्या संयुक्त उपक्रमातील आपला हिस्सा ४९ टक्क्यांवरून ५१ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.

jiohotstar future plans
JioHotstar वर येतायत ‘हे’ भन्नाट फीचर्स; ना डबिंगची गरज, ना शोधाशोध करण्याची, अंबानींनी केली घोषणा!

JioHotstar Future Plans: तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या जिओ हॉटस्टार अॅपमध्ये काही भन्नाट फीचर्स लवकरच सुरू होणार आहेत!

shareholders eyes on mukesh ambani
Reliance AGM: मुकेश अंबांनींचा ४४ लाख शेअरहोल्डरना कोणता नजराणा; शुक्रवारी दुपारी २ वाजता रिलायन्सची वार्षिक सभा

कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडून समूहातील कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) वेळापत्रकाची या निमित्ताने घोषणा होण्याची शक्यता असल्याने याबाबत गुंतवणूकदार…

Reliance to Set Up Integrated Compressed Biogas Project in Palghar on 377 Hectares
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तेजीत; कोण देतंय खरेदीचा सल्ला

मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे बाजारभांडवल १९.१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

Who is the richest among Ambani and Adani?
अंबानी अदानींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? दररोज कमावले ७,१०० कोटी रुपये

भारतातील बड्या ३०० सर्वात धनाढ्य कुटुंबांची संपत्ती १.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलर (१४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे, जी देशाच्या सकल…

Mahadevi Elephant
महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’त नेल्याचा रिलायन्सला फटका; हजारो लोकांचा जिओला रामराम; इतर उत्पादनांवरही बहिष्कार

Mahadevi Elephant News : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओविरोधातील आंदोलनाचा इतर टेलिकॉम कंपन्यांनी फायदा करून घेतला आहे.