Page 17 of महसूल News

सार्वजनिक वितरण प्रणालीतील महत्त्वाचा घटक समजल्या जाणाऱ्या स्वस्त भाव धान्य दुकानांमधून महसूल व महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत धान्य वाटपाची मोहीम राबविण्यात…
महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर जिल्ह्य़ात गावठाण मोजणीचा नवा उपक्रम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतला आहे. हा उपक्रम म्हणजे जमाबंदीचे आयुक्त चंद्रकांत…

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मागील काही वर्षांपासून प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. लांब पल्ल्याच्या नव्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या.
जिल्ह्यातील ९७ वाळूघाटांच्या लिलावातील अपेक्षित किमतीला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याने येत्या १२ डिसेंबरला पर्यावरण विभागाच्या मान्यतेस अधीन राहून हिंगोलीत…

उत्पन्न कमी होणार हे सांगण्यापेक्षा ते वाढवण्यासाठी काय करणार ते आयुक्तांनी जाहीर करावे, अशीही मागणी शनिवारी करण्यात आली.

वाशी तालुक्यातील हातोला साठवण तलावाच्या निकृष्ट कामास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह…

पिंपरी महापालिकेत जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्यात आल्यापासून उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट होत आहे.

तालुक्यात गतवर्षी १३ वाळूघाटांच्या लिलावातून सुमारे ६५ लाख महसूल जमा झाला. या वर्षी ३३ वाळूघाटांच्या लिलावातून ९० लाखांवर महसूल अपेक्षित…
साताऱ्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे आज दिवसभर…
अंजता फार्मा या कंपनीला सेझसाठी दिलेल्या जमिनीची भूसंपादन करताना महसूल अधिका-यांनी खोटी कागदपत्रे बनविली. तसेच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही…
निफाड उपविभागातील प्रलंबित महसूल दावे निकाली काढण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले असले तरी त्यामुळे पक्षकारांची…
सिंचन प्रकल्पाच्या वाढलेल्या ‘किमती’स महसूल आणि वनखातेही जबाबदार असल्याचा आरोप जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केला. वाढलेल्या सिंचनाच्या प्रकल्पाच्या किमतीत भूसंपादनाची…