Page 3 of तांदूळ News

उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडीकिनाऱ्यावरील शेती करीत आहेत.

पालघर जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलमची लागवड करण्यात आली होती.

यंदाच्या खरीप हंगामात बासमती तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जर तुम्हाला घरच्या घरी जिरा राईसचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी लगेच नोट करा.

या पावसाचा परिणाम पावसाळ्यानंतर पेरण्या करण्यात आलेल्या इतर पिकांवरही झाला आहे.

जगातील सर्वोत्तम १० खिरींमध्ये भारताच्या या दोन खिरींनी मिळवलाय मान!

रिसोडच्या तहसीलदारपदी रुजू झाल्यानंतर प्रतीक्षा तेजनकर यांनी रेती माफिया, तांदूळ माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.

रायगड जिल्ह्यात यंदा विविध रंगी भात पिक लागवडीचे प्रयोग घेण्यात आले आहेत. गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ या प्रयोगशील शेतकऱ्याने यंदा…

तांदूळ, गहू आणि गव्हाचे पीठ यांच्या किरकोळ बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकाराचा एक भाग…

बासमती तांदळासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नवीन नियमावली १ ऑगस्टपासून लागू केली आहे.

सरकारी धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.

विदर्भाच्या पूर्व टोकावरील गोंदिया – भंडारा या जिल्ह्याची विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळख आहे.