Page 4 of तांदूळ News
बासमती तांदळासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नवीन नियमावली १ ऑगस्टपासून लागू केली आहे.
सरकारी धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.
विदर्भाच्या पूर्व टोकावरील गोंदिया – भंडारा या जिल्ह्याची विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळख आहे.
प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्या बिगर बासमती तांदळाची संभाव्य निर्यात रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
पूर्व विदर्भात गेल्या दोन दशकांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या ‘धान्य तस्करी’ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व…
शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये अनुकूल ठरणारी आणि स्थिर उत्पादन देणारी शेती पद्धती विकसित करणे हा मुख्य संशोधनाचा विषय असला पाहिजे.
गेल्या काही महिन्यांत तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे एफएओच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्या किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या…
निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.
भारताने बिगरबासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर २० जुलैला बंदी घातली.
डोळ्यादेखत गैरप्रकार सुरू असताना ‘वीरप्पन’ याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी देखील धजावत नसल्याचे चित्र आहे.
एकेकाळी सागवान आणि दारू तस्करीसाठी कूप्रसिद्ध असलेला गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका तेलंगणातून होत असलेल्या कोट्यवधींच्या तांदूळ तस्करीमुळे पुन्हा एकदा चर्चेत…
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या प्रकरणाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, सरकार सर्व गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या योजनेवर चर्चा करीत आहे.