Page 5 of रिंकू राजगुरू News

परश्या म्हणजेच आकाश ठोसरची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे.

तब्बल ६ वर्षांनंतर आर्ची आणि परश्यानं ‘सैराट’मधील तो लोकप्रिय सीन रिक्रिएट केला.

गणेश पंडित यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे

रिंकूने पुण्यातल्या महाविद्यालयात शिक्षण घेणार म्हणताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला



रिंकूचा दुसरा चित्रपट कोणता हा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे.

चाहत्यांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

रिंकू अल्पवयीन असल्यामुळे हा निर्णय राज्य सरकारला अडचणीत आणू शकतो.

अहो मी रिंकू राजगुरू नाही, राज्याचा उद्योगमंत्री आहे.

सैराट या लोकप्रिय ठरलेली रिंकू राजगुरू आज कवठे महांकाळ येथे आली होती.

शुक्रवारी सायंकाळी तळेगावात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.