scorecardresearch

रिंकू राजगुरू Photos

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
Rinku Rajguru Asha Rajguru Akash Thosar
10 Photos
‘सैराट’ फेम आकाश ठोसरचं रिंकू राजगुरूच्या आईबरोबर खास फोटोशूट; आर्ची-परश्या पुन्हा एकत्र दिसल्याने चर्चा

नुकतेच हे दोन्ही कलाकार एका कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसले.

Rinku Rajguru Orange Saree Look
9 Photos
Photos: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोशूटची चर्चा; ‘या’ मराठी अभिनेत्रीने भेट दिली साडी

रिंकूने या फोटोशूटला ‘कुछ यूँ मिली नजर उनसे कि… बाकी सब नजरअंदाज हो गये…’ असे कॅप्शन दिले आहे.

Rinku Rajguru Mother Asha Shared Photos
10 Photos
Photos: ‘आशा’ चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरूचे खास फॅमिली फोटोशूट; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव!

आरोग्य सेवा दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्यासाठी मालतीला करावा लागणारा संघर्ष यात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

Rinku Rajguru Asha Movie
9 Photos
Photos: ‘नमस्कार मी मालती…’म्हणत रिंकू राजगुरूने शेअर केले ‘आशा’ चित्रपटातील खास फोटो

प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळाले आहेत.

rinku rajguru new photoshoot
9 Photos
“तुझ्या डोळ्यांकडे…”; रिंकू राजगुरूला नव्या लूकमध्ये पाहून चाहत्यांना दिग्गज अभिनेत्रीची आठवण, अमृता खानविलकरचीही खास कमेंट

रिंकूने यावेळी पांढरा शर्ट व त्यावर निळ्या व पांढऱ्या रंगाचे मिश्रण असलेली मिडी परिधान केली आहे.

ताज्या बातम्या