scorecardresearch

रिंकू राजगुरू News

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
Rinku Singh hilariously fails at vlogging after IPL final win SRH said hello guys Dream is complete
“हॅलो मित्रांनो, ट्रॉफी जिंकलो’, KKR च्या विजयानंतर रिंकू सिंग बनला व्लॉगर; VIDEO पाहून युजर म्हणाला, “याला चहलने बिघडवले..”

Rinku Singh turns vlogger after KKR beat SRH in IPL 2024 : रिंकूचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

sairat fame Rinku Rajguru with Gauri Ingawale attend arijit singh live Concert video viral
Video: अरिजीत सिंहला प्रत्यक्षात पाहून भारावली रिंकू राजगुरू, महेश मांजरेकरांच्या लेकीसह पोहोचली होती लाइव्ह कॉन्सर्टला

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुने पहिल्यांदाच अनुभव घेतला लाइव्ह कॉन्सर्टचा

Rinku Rajguru mother
रिंकू राजगुरूच्या आईला पाहिलंत का? हुबेहूब आईसारखी दिसते अभिनेत्री, महिला दिनानिमित्त शेअर केलेले फोटो चर्चेत

रिंकू राजगुरूने आईचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

rinku rajguru replied to fans question
“तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुने दिलं उत्तर, म्हणाली…

अभिनेत्री रिंकू राजगुरुने चाहत्याच्या प्रश्नांना दिली दिलखुलास उत्तरं, म्हणाली…