scorecardresearch

रिंकू राजगुरू Photos

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
rinku rajguru new photoshoot
9 Photos
“तुझ्या डोळ्यांकडे…”; रिंकू राजगुरूला नव्या लूकमध्ये पाहून चाहत्यांना दिग्गज अभिनेत्रीची आठवण, अमृता खानविलकरचीही खास कमेंट

रिंकूने यावेळी पांढरा शर्ट व त्यावर निळ्या व पांढऱ्या रंगाचे मिश्रण असलेली मिडी परिधान केली आहे.

rinku rajguru south indian look photoshoot in rain
9 Photos
लांबसडक वेणी अन् दाक्षिणात्य लूकमध्ये भर पावसात फोटोशूट, ‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

Riknu Rajguru South Indian Look Photos Viral: सब नज़रों का खेल है साहब..! दाक्षिणात्य लूकमध्ये खुललं रिंकू राजगुरूचं सौंदर्य, चाहते…

Rinku rajguru new look photoshoot
9 Photos
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाल्यानंतर रिंकू राजगुरूचं क्वीन लूकमध्ये नवं फोटोशूट; म्हणाली, “…में ख़ुद अपनी तलाश में हूँ”

Rinku rajguru new look : महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनं केलेलं नवं फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru Maharashtra State Marathi Film Awards
9 Photos
Photos: डिझायनर साडी, भरजरी दागिने; पुरस्कार सोहळ्यासाठी ‘अशी’ नटली होती रिंकू राजगुरू

मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव करणारा ६० आणि ६१ वा हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा.

Rinku Rajguru Maharashtra State Marathi Film Awards
9 Photos
Photos: रिंकू राजगुरूला ‘या’ चित्रपटासाठी मिळाला ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’

मराठी चित्रपटसृष्टीचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करणाऱ्या ६० आणि ६१ व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील काही…

Rinku Rajguru Ashadhi Ekadashi 2025 Wari
9 Photos
Ashadhi Ekadashi 2025: ‘वारकऱ्यांची गर्दी, पण तरीही मन शांत…’; रिंकू राजगुरूचे वारीतील फोटो पाहिलेत का?

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक जीवंत उत्सव आहे. पंढरपूरची वारी ७०० वर्षांहून अधिक काळ चालत आलेली आहे.

ताज्या बातम्या