IPL 2018 – ऋषभ पंतच्या शतकी खेळीवर फिदा झाली मिस ऑस्ट्रेलिया

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्लीच्या ऋषभ पंतने हैदराबादविरुद्ध खेळताना शतक ठोकले. मिस ऑस्ट्रेलिया त्याच्या खेळीवर फिदा झाली.

भारतीय संघापेक्षा ऋषभ पंतला आयपीएल महत्त्वाचं

ऋषभ पंतने भारतीय संघातील स्थानापेक्षा आयपीएल अधिक महत्वाचे वाटते, असे विधान केल्यामुळे क्रिकेटरसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबंधित बातम्या