scorecardresearch

RCB vs PBKS
PBKS vs RCB, Qualifier 1: पंजाब विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला, तर फायनलमध्ये कोण जाणार? काय आहे नियम?

PBKS vs RCB Weather Update: पंजाब विरुद्ध आरसीबी या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना रद्द झाल्यास, कोणता संघ फायनलमध्ये जाणार? जाणून…

IPL 2025 eliminator predictions news in marathi
आयपीएल प्लेऑफमध्ये कोणत्या संघाला संधी? मुंबईची वाटचाल सर्वांत खडतर?

यंदा ‘आयपीएल’ला नवीन विजेता मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल. कोणता संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, तसेच त्यांचे कच्चे दुवे…

royal challengers bengaluru
IPL 2025: पंजाब किंग्जचं टेन्शन वाढणार! महत्वाच्या सामन्यात RCBचे २ प्रमुख खेळाडू कमबॅक करणार

PBKS vs RCB, IPL 2025: पंजाब किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील २ प्रमुख खेळाडू कमबॅक करणार आहेत.

harsha bhogle
Harsha Bhogle: “वाईट वाटतं..”, दिग्वेश राठी- जितेश शर्मा रनआऊट वादात हर्षा भोगलेंची लक्षवेधी प्रतिक्रिया

Harsha Bhogle:”वाईट वाटतं..”, दिग्वेश राठी- जितेश शर्मा रनआऊट वादात हर्षा भोगलेंची लक्षवेधी प्रतिक्रिया

jitesh sharma
Jitesh Sharma: अमरावतीचा सुपुत्र लखनऊला नडला! RCBच्या विजयाचा हिरो ठरलेल्या जितेश शर्माची एकूण संपत्ती किती?

Jitesh Sharma Net Worth: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या जितेश शर्माची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या.

jitesh sharma celebration
LSG vs RCB: जल्लोष तर होणारच! RCBच्या विजयानंतर जितेश शर्माचं आवेश खानसमोर ‘हेल्मेट’ सेलिब्रेशन; Video तुफान व्हायरल

Jitesh Sharma Helmet Celebration: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानंतर जितेश शर्माने हेल्मेट सेलिब्रेशन केलं,ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

Virat Kohli Angry on Digvesh Rathi mankad Attempt
VIDEO : दिग्वेश राठीची ‘ती’ कृती अन् विराट कोहलीचा रुद्रावतार दिसला, लखनौच्या मैदानात काय घडलं?

Virat Kohli Angry Video : लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी गोलंदाजी करत असताना त्याने बंगळुरूचा स्टँड इन कर्णधार जितेश शर्माचं मांकडिंग…

suryakumar yadav jitesh sharma
Jitesh Sharma: जितेश शर्माच्या दमदार खेळीचं सूर्या भाऊंकडून कौतुक! खास पोस्ट शेअर करत म्हणाला…

Suryakumar Yadav Instagram Story For Jitesh Sharma: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करून जितेश शर्माच्या…

rishabh pant lsg vs rcb ipl match
Rishabh Pank Centuary: वादळी शतकानंतर ऋषभ पंतची सूचक प्रतिक्रिया; म्हणाला, “आता काही दिवस…”

LSG vs RCB IPL Match: आरसीबीविरुद्धच्या सामन्या लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार ऋषभ पंतनं तडाखेबाज शतक झळकावलं.

Rishabh Pant Withdraws Run Out Appeal at Non Strikers End Jitesh Hugs him LSG vs RCB Watch Video IPL 2025
LSG vs RCB: ऋषभ पंतने पंचांजवळ जाऊन ‘ते’ अपील नाकारत जिंकली मनं! जितेशने चालू सामन्यातच मारली मिठी; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

Rishabh Pant Jitesh Sharma Video: आरसीबी-लखनौ सामन्यात ऋषभ पंतने आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आणि ते पाहून जितेशनेही त्याला चालू…

IPL 2025 Playoffs Decided Qualifier 1 PBKS vs RCB and Eliminator GT vs MI See Full Schedule and Timings
IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या

IPL 2025 Qualifier 1 and Eliminator: आयपीएल २०२५ मधील सर्व लीग सामने संपले आहेत. याचबरोबर क्वालिफायर-१, एलिमिनेटरचे संघ ठरले आहेत.

virat kohli
LSG vs RCB: विराट कोहलीचा दुर्मिळ विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Virat Kohli Record: विराट कोहलीने आयपीएलच्या लीग स्टेजमधील अखेरच्या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

संबंधित बातम्या