scorecardresearch

सचिन तेंडुलकर News

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Sachin Tendulkar Called Harmanpreet Kaur Before Final Captain Reveals His Priceless Advice
“आपल्याला हे टाळायचंय”, स्वत: सचिन तेंडुलकरने वर्ल्डकप फायनलआधी हरमनप्रीत कौरला केलेला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Sachin Tendulkar Call to Harmanpreet Kaur: महिला विश्वचषक २०२५ च्या फायनलपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कॉल केला होता आणि काय…

Sachin Tendulkar reaction on Women World Cup 2025 Final World Champions Team India 1983 World Cup
“त्या एका घटनेने…” १९८३ च्या ऐतिहासिक क्षणाचा संदर्भ देत सचिन तेंडुलकरनं केलं महिला संघाच्या विजयाचं खास कौतुक

India vs South Africa Women’s World Cup 2025 Final: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या अनोख्या कौतुकाची चर्चा रंगली आहे.…

Shafali Verma
शफाली वर्मा, सचिनची मॅच पाहून मिळाली प्रेरणा, मोडला त्याचाच विक्रम, ‘लेडी सेहवाग’,हरियाणा हरिकेन अशी आहेत टोपणनावं

शफाली वर्माला वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत अचानकच संधी मिळाली आहे.

rohit sharma
IND vs AUS: रोहित शर्मानं केला सचिन-विराटसह एकाही आशियाई क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम

Rohit Sharma Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्याच सामन्यात रोहितने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Michael Hussey Big Statement on sachin tendulkar Said I Would Have Scored 5000 Runs
“मी सचिन तेंडुलकरपेक्षा ५ हजार धावा जास्त केल्या असत्या”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला…

Mike Hussey on Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या…

virat kohli
IND vs AUS: वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! विराट कोहलीकडे सचिनचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी

Virat Kohli Has Chance To Break Sachin Tendulkar Record: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीकडे ऑस्ट्रेलियात खेळताना सचिन तेंडुलकरचा मोठा…

india stock markets positive samvat 2082 start diwali muhurat trading sensex gains BSE NSE
RRP Semiconductor Clarifies On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर आमचा शेअर होल्डर नाही; शेअरचा भाव १८ महिन्यांमध्ये ५७००० टक्क्यांनी वधारलेल्या कंपनीचं स्पष्टीकरण

आरआरपी सेमीकंडक्टर कंपनीने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्या कंपनीतील सहभागाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Sachin Tendulkar son Arjun Took Wicket of Rahul Dravid Son
सचिन तेंडुलकरचा लेक द्रविडच्या मुलावर पडला भारी, मैदानावर काय घडलं? अवघ्या ३ चेंडूत…

Arjun Tendulkar vs Samit Dravid: भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचे लेक क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने आले होते.

sachin tendulkar
Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरच्या विमानाची केनियात इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं? पाहा Video

Sachin Tendulkar Plane: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विमानाचं केनियात इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर होणार BCCI चा नवा अध्यक्ष? मास्टर ब्लास्टरने अखेर स्पष्ट सांगितलं

Sachin Tendulkar, BCCI President: सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत आता मोठा खुलासा करण्यात आला…

Arjun Tendulkar Shares Cryptic Post Weeks After Engagement with Saaniya Chandok
Arjun Tendulkar: शून्यात पाहतानाचा फोटो अन्.., अर्जुन तेंडुलकरने सानिया चंडोकसह साखरपुड्यानंतर शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Arjun Tendulkar Cryptic Instagram Post: अर्जुन तेंडुलकरने सानिया चंडोकबरोबर साखरपुड्याच्या चर्चांनंतर काही दिवसांनी क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चर्चांना…

ताज्या बातम्या