Page 3 of संभाजी भिडे News

भिडे यांनी महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गांधी यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी संभाजी भिडे हे जरांगे यांची मनधरणी करायला जालन्याला गेले होते.

ठाकरे गटाच्या नेत्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे.

“संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल केलेली विधानं अत्यंत आक्षेपार्ह आहेत”, असेही जयंत पाटलांनी म्हटलं.

पोलीसही वाईट वृत्तीचे आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.

संभाजी भिडे म्हणतात, “मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण…!”

नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी (२ सप्टेंबर) संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी दोन महिन्यापूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली.

ज्यांनी सामाजिक सुधारणांसाठी जीव धोक्यात घातला, त्यांचे अनुकरण शक्य नसेल, तर करू नका, पण किमान त्यांची बदनामी तरी थांबवा!

इस्रोच्या अथक परिश्रमामुळे भारताची चांद्रयान ३ ही मोहिम यशस्वी झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील एका आमदाराने इस्रोचं…

“महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुलेंसह ब्राह्मण समाजातील लोकांनीही सुधारणा केली होती. यामुळे कोणाला राग येण्याचं कारण नाही. बाकीच्या धमक्यांना मी भीक…

“संभाजी भिडे यांच्या नावाबाबत मी जे वक्तव्य केलं तिथे शाळकरी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. आपण विज्ञानाची कास धरायला पाहिजे”, असं…