Page 2 of समीर भुजबळ News

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून छगन भुजबळ मुंबईत कोठडीत आहेत

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना नवा धक्का बसला आहे.

३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल.

न्यायालयाने ‘ईडी’ची ही मागणी मान्य करत समीर यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मार्चपर्यंत वाढ केली.

छगन भुजबळ यांनी अटकेपूर्वीच्या ११ तासांच्या चौकशीत काहीच सहकार्य केले नाही

तपास अद्याप सुरू असल्याने समीर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी ‘ईडी’कडून करण्यात आली.



समीर भुजबळ यांना एक फेब्रुवारीला रात्री अटक करण्यात आली होती.

यावेळी मुंबई विमानतळावर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी करत घोषणाबाजी केली

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अमेरिकेत गेले असताना अंमलबजावणी संचालनालयाने समीर यांना अटक केली.

अब्दुल करीम तेलगीच्या मुद्रांक घोटाळ्यात महाराष्ट्र व कर्नाटकातील बडय़ा राजकारण्यांची नावे पुढे आली होती.