scorecardresearch

समीर भुजबळ

समीर मगन भुजबळ (Sameer Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते आहेत. ते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि पंकज भुजबळ यांचे चुलतभाऊ आहेत. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९७३ रोजी नाशिकमध्ये झाला. मुंबईमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

२००९ मध्ये ते खासदार बनले. या कालखंडामध्ये त्यांनी लोकसभेमध्ये नाशिकचे प्रतिनिधित्व केले. २०१४ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला आणि ते महाराष्ट्रामध्ये परतले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळावी यासाठी ते काम करत आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत. Read More

समीर भुजबळ News

SBI, loan, ED, Armstrong company , chhagan bhujbal, Sameer bhujbal , Pankaj Bhujbal, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
भुजबळ कुटुंबिय कर्जबुडव्यांच्या यादीत; नाशिक आणि मुंबईतील मालमत्तेवर जप्तीची कारवाई

३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल.

समीर भुजबळांच्या चौकशीतून केवळ २०० कोटींच्याच गैरव्यवहाराचा छडा

तपास अद्याप सुरू असल्याने समीर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी ‘ईडी’कडून करण्यात आली.

भुजबळांवरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची चार दिवसानंतर बैठक

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अमेरिकेत गेले असताना अंमलबजावणी संचालनालयाने समीर यांना अटक केली.

सरकारी वसाहत पुनर्विकास घोटाळ्याची चौकशी पूर्ण

सांताक्रूझ कालिना येथील राज्य ग्रंथालय भूखंड ‘इंडिया बुल्स’ला आंदण तसेच नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर लाचलुचपत

महाराष्ट्र सदन प्रकरणात अंतरिम अहवाल न्यायालयाला सादर!

छगन भुजबळ आणि कुटुंबीयांच्या कंपन्यांत लाचेपोटी तब्बल ८२ कोटी हस्तांतरित झाल्याच्या कथित प्रकरणात विशेष पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीचा अंतरिम अहवाल…

समीर, पंकज भुजबळ चौकशीसाठी गैरहजर!

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांना तब्बल ८२ कोटींची लाच दिल्याप्रकरणी विशेष पथकामार्फत सुरू असलेल्या…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या