Page 14 of समीर वानखेडे News

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री…

एनसीबीने मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे.

समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं नवाब मलिक यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करणारं सूचक ट्वीट केलं आहे.

काशिफ खान यांनी पार्टीसंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

काशिफ खानला अटक का केली नाही, असा सवाल करतानाच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

मलिक यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ सायंकाळी सहा वाजून २६ मिनिटांचा असून तो क्रूझवरील स्विमिंग पूलच्या आजूबाजूला शूट करण्यात आलाय.

आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांच्याकडून आरोप होत असताना त्याविरोधात समीर वानखेडेंनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टाळले. मात्र केला पलटवार…

वानखेडेंच्या कुटुंबियांनी न्यायालयात जाण्याच्या धमक्या मला दिल्या पण न्यायालयामध्ये वानखेडेच गेले, असं मलिक म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ शेअर करत एनसीबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची माफी मागितलीय.