Page 6 of संपादकीय News

भ्रष्टाचाराचा आरोप झालेले पोलीस अधिकारी, कंत्राटदार, व्यभिचाराच्या तक्रारींमुळे कलंकित ‘पुरुषोत्तम’ अशांस आपले म्हणत भाजपने त्यांची पापं धुऊन टाकली.

बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा विजय हा कामगिरीतून उत्तर द्यायचे, भावनावेगात वाहून जायचे नाही या शहाणिवेचा आविष्कार आहे.

इराण आपला आंतरराष्ट्रीय मित्र, काश्मीर प्रश्नावर पाठीराखा. आपल्याशी रुपयांत व्यवहार करणारा आणि आपणास उधारी देणारा एकमेव तेलसंपन्न देश.

इस्रायलने इराणवर हल्ला करू नये असे ट्रम्प यांना वाटत होते, पण हे युद्ध ही नेतान्याहू यांची गरज होती आणि इस्रायलमागे…

मुंबईपुणे, काहीसा नाशिक, थोडे औरंगाबाद आणि नागपूर अशा ‘श्रीमंत’ शहरांमुळे राज्याचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढलेले दिसते.

कार्यक्षम वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या असूनही ती प्रत्यक्षात उपयोगात येण्यासाठी पुरेशा संधीची वानवा हा आपला खरा प्रश्न. त्याचा अधिक जाच महिलांस…

सत्यात कल्पिताचे बेमालूम मिश्रण करणाऱ्या आणि ललित लेखनात प्रतिभेपेक्षा प्रयत्नांस महत्त्व देणाऱ्या फ्रेडरिक फोर्सिथ यांचे वाङ्मय सर्वार्थाने अमोल होते.

कारण बाजारात मागणी नसेल तर उद्योगपती उत्पादन वाढवतील कशाला आणि कर्जे घेतील कशाला? अर्थव्यवस्था वाढीसाठी जे करणे अपेक्षित आहे ते…

लग्न/ कुटुंब व्यवस्थेतली स्थित्यंतरे ‘भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा’त घडलीच, पण आजही घडत आहेत.

आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत शुद्ध प्रामाणिकपणाने आपणावर सोपवलेले काम दररोज करत राहणे म्हणजे खरी कर्तव्यपूर्ती हे चिरंतन सत्य आपण विसरून…

कर्नाटकने तेथील बँक कर्मचाऱ्यांना कन्नड येत नसल्यास त्यांनी सौजन्यानेच तसे सांगावे, ‘हा इंडिया आहे’ वगैरे सुनावू नये, असा संदेश दिला…

शस्त्र हेच सर्वोच्च साधन यावर कमालीची श्रद्धा असलेल्या नक्षलींचे हे अगतिक होत जाणे, हिंसा हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर असू शकत…