Page 2 of सनातन News

२०११ मध्ये आम्ही एक हजार पानांचा अहवाल आम्ही केंद्र सरकारकडे पाठवली होती. आमचं सरकार जाऊन ११ वर्षे झाली तरीही तपास…

काँग्रेस नेते गौरव वल्लभ म्हणाले की, काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला आहे. एका बाजूला जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जाते आणि दुसऱ्या…

द्रमुक पक्षाचे नेते आणि तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात टिप्पणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला गेला होता.

द्रमुकचे खासदार डी. एनव्ही सेंथिलकुमार यांनी तीन राज्यात झालेल्या भाजपाच्या विजयाबाबत केलेले वक्तव्य अखेर मागे घेतले आहे. भर लोकसभेत त्यांनी…

काँग्रेसमध्ये डाव्या विचारसरणींच्या लोकांनी घुसखोरी केली असून ते निर्णयप्रक्रियेवर त्यांचे विचार लादत आहेत. लवकरच काँग्रेसची वाटचाल एमआयएम सारख्या पक्षाच्या दिशेने…

मद्रास उच्च न्यायालयाने सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन आणि पी.के. शेखर बाबू यांच्याविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या…

सावंतवाडी शहरातील भाजप प्रदेश वॉर रूम कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या संदर्भात अजून कुठे तक्रार दाखल झाली आहे का? याचा तपास करून यासंबंधी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असेलल्या ‘ऑर्गनायझर’ साप्तहिकाने सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांची आणि त्यावरील अंमलबजावणीची तर्कशुद्ध तपासणी व्हावी; त्यासाठी निवडणूक आयोग…

‘सृष्टीच्या एकत्वाचं सनातन सत्य स्वसमर्थ आहे; मात्र भारत आपला हा धर्म सोडील तर जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकणार नाही.’

सनातन धर्मावर होणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे, असं वक्तव्य तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं.