scorecardresearch

संदीप देशपांडे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात.


Read More
MNS Sandeep Deshpande Induri Chaat in Dadar
“स्वतःच्या हॉटेलमधील पदार्थ व आचारी परप्रांतीय, अन् निघालेत…”, ‘इंदूरी चाट’वरून भाजपाचा देशपांडेंना टोला; मनसेचं चोख प्रत्युत्तर

Sandeep Deshpande Induri Chaat : संदीप देशपांडे यांनी नुकतंच दादरमध्ये ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ या नावाने एक उपहारगृह सुरू…

mns raj thackeray expels vaibhav khedekar and two others ratnagiri dapoli khed
अखेर वैभव खेडेकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे व अविनाश सौंदळकर यांची मनसेतून हकालपट्टी…

नाराजीनाट्यानंतर वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.

Maharashtra Navnirman Sena leader Sandeep Deshpande's T-shirt
टीशर्टवरील ‘हिंदु’ की ‘हिंदू’? संदीप देशपांडे यांच्या टीशर्टवरून समाज माध्यमांवर चर्चा

मनसे हा मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांच्या नेत्याने घातलेल्या टीशर्टवरील शब्द चुकीच्या प्रकारे लिहिला जाणे हे…

Aaditya Thackeray and Sandip Deshpande
Aaditya Thackeray: युती होण्याआधी मनोमिलन सुरू; आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडे समोरासमोरा येताच…

Shiv Sena (UBT) and MNS Alliance: हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून करण्याच्या विरोधात ५ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र…

विधीमंडळातील कार्यक्रमाचा फलक पाहून मनसेचा संताप; म्हणाले, “तिथे सगळे षंढ बसलेत”

Sandeep Deshpande : संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विधान भवनात लोकसभेने एक कार्यक्रम आयोजित केला होता.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
“एकत्र यायला हरकत…”, राज-उद्धव युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं सूचक वक्तव्य; तमिळनाडूचं उदाहरण देत म्हणाले…

Sandeep Deshpande on MNS and Shivsena UBT : राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेने निर्वाणीचा इशारा दिला आहे.

mns on hindi language compulsory
Hindi Compulsory Third Language: मराठी शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्यास मनसेचा विरोध; आंदोलन करण्याचा इशारा

Hindi as Third Language: मराठी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात…

Sandeep Deshpande
“…तर भैय्यांना मुंबई, महाराष्ट्रात राहू देण्याबाबत विचार करावा लागेल”, ‘उभाविसे’च्या याचिकेवर मनसे आक्रमक

Sandeep Deshpande on UBVS Petition : आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? असा प्रश्न संदीप…

Sandeep Deshpande Mumbai President
मनसेत मोठे फेरबदल; मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “येत्या सहा महिन्यांत…”

आजपासून मिशन मुंबई महापालिका निवडणुकीला सुरुवात झाली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

MNS President Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंनी भाकरी फिरवली, पक्षसंघटनेत केले फेरबदल; संदीप देशपांडे, अमित ठाकरेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मनसे पक्षसंघटनेला बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षसंघटनेत काही महत्वाचे बदल देखील केले आहेत.

raj thackeray mns (3)
MNS Party Changes: मनसे पक्षात मोठे फेरबदल होणार, राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीनंतर संदीप देशपांडे म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पक्षाच्या विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी पालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली.