scorecardresearch

संदीप देशपांडे Videos

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.

१९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. Read More
Sandeep Deshpande on Raj Thackeray: राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, संदीप देशपांडेंची सूचक प्रतिक्रिया
Sandeep Deshpande on Raj Thackeray: राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, संदीप देशपांडेंची सूचक प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल दिल्ली दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा…

sandip deshpande
Sandeep Deshpande: ‘प्राणीसंग्रहालयाला संरक्षण कोणाचं?’; जलतरण तलावात मगर अन् संदीप देशपांडेंचा सवाल

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले. यापूर्वी या जलतरण तलावाच्या परिसरात साप, अजगर…

संसदेत बिल पास होत होतं त्यावेळेस आवाज का नाही उठवला : संदीप देशपांडे

लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.…