scorecardresearch

संदीप देशपांडे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात.


Read More
Sandeep Deshpande Criticized Ashwini Bhide
“अश्विनी भिडेंचा इगो तर मोदींपेक्षा मोठा”; मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरही भाष्य

केंद्र सरकार गुंडांसारखं वागतं आहे अशीही टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Jain Monk Nilesh Muni open challenges mns Sandeep Deshpande over white strips removal in Dadar
मनसेची मुंब्रा – भिवंडीत जाण्याची हिंमत आहे का? जैन धर्मगुरूंचे खुले आव्हान; पांढऱ्या पट्ट्यांबाबत काय म्हणाले?

MNS vs Jain Monk controversy in Mumbai over white strips : मुंबईतील घाटकोपर आणि दादर भागात रस्त्यांवर मारलेल्या जैन धर्माच्या…

MNS Sandeep Deshpande Dadar protest | Dadar Gokhale road white line controversy | BMC removes white strip in Dadar | Jain Marathi dispute Mumbai news
VIDEO: शिवसेना – मनसेच्या बालेकिल्ल्यात पांढऱ्या पट्टीवरून वाद; दादरमध्ये मराठी – जैन आमनेसामने

मनसेच्या या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने पावले उचलत मुदतीपूर्वीच सकाळी या पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कारवाई सुरू केली आहे.

Sandeep Deshpande MNS press conference Panvel | Mumbai Goa highway toll protest Raigad | Sunil Tatkare Aditi Tatkare MNS criticism | Tisri Mumbai project local farmers rights Maharashtra
रायगडच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक; तटकरे पिता-कन्येच्या कार्यपद्धतीवर संदीप देशपांडे यांची टीका

मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, टोलवसुली आणि ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न यांवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार सुनील…

Auto-Rickshaw And Taxi Unions Threaten Statewide Protests
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मनसेचा इशारा नेमका काय? मराठीत बोलण्याची सक्ती ते संपाच्या चर्चा; काय काय घडलं?

१ मे पासून राज्यात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येणं सक्तीचं आहे, यावरुन या अमराठी रिक्षा टॅक्सी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे.

Sanjay Shirsat Corruption Allegations MNS Avinash Jadhav | संजय शिरसाट भ्रष्टाचार आरोप अविनाश जाधव मनसे
Minister Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात कोट्यवधीचा घोटाळा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी याविषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

MNS leader Sandeep Deshpande takes indirect dig at Uddhav Thackeray over nominated corporator issue
कोत्या मनाची प्रवृत्ती म्हणत साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा… संदीप देशपांडेंच्या कृतीमुळे ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा ?

स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्हॉट्स ॲपवर स्टेटसच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर नाव न…

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray
Sandeep Deshpande : मनसे – ठाकरे सेनेत जुंपली? “चंद्रपूरची डील आधीच…”, संदीप देशपांडेंचा राऊतांवर पलटवार; म्हणाले, “अगं अगं म्हशी…”

चंद्रपूर महानगर पालिकेतील शिवसेना (ठाकरे) आणि भाजपातील युतीवरून आता मनसे आणि ठाकरे सेनेत चांगलीच जुंपली आहे.

मुंबई महापौर निवडणुकीत मनसे-भाजपा एकत्र येणार? पक्षाच्या बैठकीनंतर संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट

मुंबई महापौर निवडीणुकीत मनसे भाजपाला समर्थन देणार का ? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

संदीप देशपांडे भाजपाच्या वाटेवर? मनसेत मोठी फूट पडणार? संतोष धुरी यांनी काय सांगितलं? (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
संतोष धुरींचा भाजपा प्रवेशाचा दावा; संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण, मनसेत नेमकं काय घडलं?

Santosh Dhuri Interview : संतोष धुरी यांनी केलेल्या सूचक विधानामुळे मनसे नेते संदीप देशपांडे हेदेखील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली…

Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंना खरंच माध्यमांशी बोलण्यास बंदी? भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण मनसेमध्येच असल्याचे स्पष्ट केले आहे.