scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 180 of सांगली News

सांगलीत कट्टा, पारावर निकालाची चर्चा

गावच्या पार, कट्टय़ापासून शहराच्या पान टपरीवर व्हाया ढाब्यावर रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या चच्रेमुळे धाकधुक वाढविणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाउन सुरू झाले…

सांगलीत लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अद्याप १० दिवसांचा अवधी असताना विधानसभेच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षात घमासान सुरू असून पक्षांतर्गत मतभेद…

मुस्लीम समाजाच्या दोन गटात दफनभूमीच्या वादातून मारामारी

दफनभूमीच्या वादातून मिरज तालुक्यातील मालगाव येथे मुस्लीम समाजाच्या दोन गटात मारामारी होऊन १० जण जखमी झाले. मारामारीत ५ मोटरसायकलची मोडतोड…

सांगलीची वाढीव नळपाणी योजना डिसेंबपर्यंत पूर्ण

सांगलीतील २५ वर्षांनंतरची लोकसंख्या गृहीत धरून पुरेसे शुद्ध पाणी देण्यासाठी वाढीव नळपाणी योजना डिसेंबपर्यंत पूर्ण होईल असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी…

अर्थविषयक जाणिवा शालेय पातळीवरच प्रगल्भ होणे आवश्यक- गिरीश कुबेर

अर्थविषयक जाणीव प्रगल्भ होणे ही काळाची गरज असून तसे प्रयत्न शालेय पातळीवरच व्हायला हवेत, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर…

गॅस सिलिंडरच्या स्फोटात सांगलीत सात जणांचा मृत्यू

येथील विश्रामबाग-वारणाली परिसरातील एका घरात शुक्रवारी रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.

आटपाडीत ध्वजारोहणावर पोलिसांचा अघोषित बहिष्कार

महाराष्ट्रदिनानिमित्त आटपाडी येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर पोलिसांनी अघोषित बहिष्कार टाकला. या संदर्भात तहसीलदार जोगेंद्र कटय़ारे यांनी पोलीस विभागाला…

गिरीश कुबेर यांचे आज मिरजेत व्याख्यान

मिरज विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमालेत उद्या शनिवारी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मुक्तांगण व्यासपीठावर कुबेर…

कोरेगावमध्ये वीज पडून सात जण जखमी

सातारा जिल्ह्यात सलग तीन दिवस होत असलेल्या पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. उत्तर कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथे अंगावर वीज…

मिरजेतील आग अवैध गॅस भरतीतून

मिरजेच्या भारतनगरमध्ये मंगळवारी झालेली आगीची दुर्घटना अवैध गॅस भरतीतून घडल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.