scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 194 of सांगली News

सांगलीत संततधार, पुराची धास्ती

अल्प विश्रांतीनंतर कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात ‘आसळका’नक्षत्राच्या पावसाने बुधवारी पहाटेपासून संततधार सुरू केली असून नदीकाठ पुराच्या भीतीने पुन्हा धास्तावला आहे.

सांगलीत एकाच वेळी पूर आणि दुष्काळस्थिती

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाळवा, शिराळा तालुक्यात पावसाने कृष्णा-वारणा काठाला पूरसदृश परिस्थिती निर्माण करून हाहाकार माजविला असताना पूर्व भागातील जत,…

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अपघातात दोन ठार

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला एसटीने धडक दिल्याने शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले. पुण्याहून सांगलीला…

कृष्णा नदीतील पाण्याचा सांगलीतील सखल भागात शिरकाव

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीने सांगली शहरातील सखल भागात असलेल्या काही उपनगरांत शिरकाव केला आहे.

सांगलीतील मुलींच्या खरेदी-विक्रीबाबत तपासाचे आदेश

दक्षिण महाराष्ट्रात ‘चि.सौ.कां.’च्या होत असलेल्या बाजाराची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात काही लोकप्रतिनिधींनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असून माहिती संकलनासाठी…

शरद पवारांना सांगलीकरांनी त्यांची पत दाखवली

सांगली महापालिकेच्या निकालातून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांची पत दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोईनुसार शिवसेना व…

काँग्रेसचा विजय, राष्ट्रवादीचा पराभव आणि विरोधकांची पिछाडी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव करीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

सांगली महापालिकेचा आज निकाल

काँग्रेस व राष्ट्रवादी या राज्यातील सत्ताधारी आघाडीमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार…

सांगलीत आज मतदान

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या सांगली महापालिका निवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदान होत असून प्रचार थंडावल्यानंतर एकगठ्ठा मतांसाठी जोरदार फििल्डग लावण्यात…

सांगली निवडणूक अडकली आरोप-प्रत्यारोपात

मिरज दंगल.. सांगलीचे शांघाय इस्लामपूरचे पार्सल.. सोनिया गांधींचे गाव.. यातच गुरफटलेल्या महापालिका निवडणूक प्रचारात वैयक्तिक पातळीवर गेलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे नागरी समस्यांची…

सांगलीच्या सविता पाटील ठरल्या ‘केएचएमसी’च्या पहिल्या लखपती!

सांगलीतील कवठे महाकाळ गावची कुणीएक सविता पाटील ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या हॉट सीटवर बसते. तिच्यापुढे अनेक स्वप्नं आहेत आणि तरीही…

प्रचाराने सांगली शहर ढवळून निघाले

सांगली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक ही आगामी विधानसभेची ‘लिटमस टेस्ट’ असल्याने प्रचारामध्ये चांगलाच रंग भरला असून प्रचारफेऱ्या, कोपरा सभा यांनी वातावरण…