Page 195 of सांगली News
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीने सांगली शहरातील सखल भागात असलेल्या काही उपनगरांत शिरकाव केला आहे.
दक्षिण महाराष्ट्रात ‘चि.सौ.कां.’च्या होत असलेल्या बाजाराची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात काही लोकप्रतिनिधींनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असून माहिती संकलनासाठी…

सांगली महापालिकेच्या निकालातून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांची पत दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोईनुसार शिवसेना व…

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव करीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी या राज्यातील सत्ताधारी आघाडीमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार…

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या सांगली महापालिका निवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदान होत असून प्रचार थंडावल्यानंतर एकगठ्ठा मतांसाठी जोरदार फििल्डग लावण्यात…

मिरज दंगल.. सांगलीचे शांघाय इस्लामपूरचे पार्सल.. सोनिया गांधींचे गाव.. यातच गुरफटलेल्या महापालिका निवडणूक प्रचारात वैयक्तिक पातळीवर गेलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे नागरी समस्यांची…

सांगलीतील कवठे महाकाळ गावची कुणीएक सविता पाटील ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या हॉट सीटवर बसते. तिच्यापुढे अनेक स्वप्नं आहेत आणि तरीही…

सांगली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक ही आगामी विधानसभेची ‘लिटमस टेस्ट’ असल्याने प्रचारामध्ये चांगलाच रंग भरला असून प्रचारफेऱ्या, कोपरा सभा यांनी वातावरण…
सांगली महापालिका निवडणुकीत अंतिम क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांनी शुक्रवारी आपली उमेदवारी काढून घेतल्याने पक्षाला या ठिकाणी डमी उमेदवार…

गेली चार वष्रे हुलकावणी देणाऱ्या पावसाने यंदा वेळेत आणि दमदार हजेरी लावल्याने सुखावलेल्या बळीराजाने ‘मिरगाचा पेरा अन् मोत्याचा तुरा’ साधण्यासाठी…
मिरजेत गुरुवारी झालेल्या खुनाचे रहस्य अवघ्या चोवीस तासांत उकलले असून, मुलानेच वडिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.