Page 3 of सांगली News

आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करताना घृणास्पद शब्द वापरले. याचा सार्वत्रिक निषेध होत आहे.

यंदाच्या संगीत महोत्सवात नामांकित कलाकार आपली कला सादर करणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष मधू पाटील मळणगावकर यांनी दिली.

युवा महोत्सवात कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने वैयक्तिक व सांघिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले.

सराफी दुकानात पोलीस असल्याची बतावणी करून दीड कोटीच्या दागिने व रोकडची लूट करणार्या दोन तरूणांना सांगली जिल्ह्यात अटक करण्यात आली…

भाजपचे आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना आ. पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचे तीव्र पडसाद गेले दोन दिवस उमटत असून,…

मंत्री शेलार यांची आमदार कोरे व कदम यांनी भेट घेऊन मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहासाठी विशेष अनुदानाची मागणी करणारे निवेदन दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आकारला जात असलेला प्रति एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर पाण्याला १६ रुपये होता. या दरात…

पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…

येत्या १५ दिवसांत याबाबतचा सकारात्मक निर्णय झाला नाही तर आपल्या हद्दीत अतिक्रमण करून बांधण्यात आलेला रस्ता जेसीबीने उखडून काढण्यात येईल,…

या अध्यादेशामुळे सर्व ओबीसी समाज अस्वस्थ असल्याने वाळवा तालुक्यातील ५४ जातींचा समावेश असणार्या ओबीसी समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार…

या महोत्सवामध्ये सांगलीसह कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक महाविद्यालयीन युवक-युवती सहभागी झाले असून, तीन दिवसांच्या महोत्सवात विविध ३६…

हिंदी चित्रपट ‘स्पेशल २६’सारखा प्रकार सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये घडल्याने आणि एक कोटीहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली…