Page 2 of संत तुकाराम News
पालखी चौपदारांनी दंड फिरवला आणि रिंगणातून अश्व धावू लागला. गोलाभोवती उभे हजारो भाविकांमधील चैतन्याला एकच उधाण आले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरमधील सराटी येथे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी आला. हा सोहळा मंगळवारी सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान ठेवणार…
पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला.
बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आगमन झाले.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते आणि सर्वसामान्य पुणेकरांनी तयारी केली…
‘सुरक्षित वारी, अखंड सेवा’ या भावनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दलाचे पथक पालखीसमवेत २४ तास उपलब्ध
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.