काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट की स्थानिक स्वराज्य निवडणुकांत आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांना घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
या माध्यमातून भाजपने काळम्मावाडी योजना आणि सतेज पाटील यांना केंद्रस्थानी ठेवत कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा अजेंडा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे सातत्याने तांत्रिक दोष…