Page 21 of सेन्सेक्स News
सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी शिखर गाठल्यानंतर, नफावसुलीमुळे सत्रअखेरीस ते नकारात्मक पातळीवर विसावले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण ७१ खासदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील ७१ खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत.
आधीच्या ७ टक्क्यांवरून ७.२ टक्के असा विकासदराबाबत सुधारित आशावादी अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केल्याचे शुक्रवारी भांडवली बाजारात उत्सवी प्रतिबिंब उमटले.
मंगळवारच्या सत्रात भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडाल्यानंतर प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी जोरदार पुनरागमन करत भरपाई केली.
लोकसत्ता बाजाराची निराशा झाली आणि त्या परिणामी मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने तब्बल ६,००० अंशांहून अधिक घसरण अनुभवली.
शेअर बाजारावरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य ३९ लाख कोटी झाले. आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली…
शुक्रवारी (दि. १ जून) एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळली.
Stock Market Today : लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदीच पुन्हा…
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४२.०५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो २२,५३०.७० अंशांवर स्थिरावला.
गेल्या पाच सत्रातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी घसरलेल्या किमतीत समभाग खरेदीला प्राधान्य दिल्याने बाजार सप्ताहअखेर सकारात्मक पातळीवर बंद झाला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६१७.३० अंशांनी घसरून ७३,८८५.६० पातळीवर स्थिरावला.
आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सेन्सेक्सने ७६,००९.६८ ही सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली होती.